श्री. परमहंस रामकृष्ण मौनीबाबा
What's something exciting your business offers? Say it here
What's something exciting your business offers? Say it here.
पालखीच्या मार्गावर भक्तीची चाहूल
कृष्ण जन्माष्टमी
1) मौनीबाबा संस्थान, संस्थान चिखली येथे दर पौर्णिमेला अभिजेक आरती आणि मौनीबाबांची विशेष पुजा होते, बाबांच्या प्रतिमेची पौर्णिमा दिंडी चिखली गावातून काढली जाते. महाप्रसादाचे वितरण होते.
4) नवरात्रामध्ये देवीला अभिषेक, घटस्थापना आणि देवीचा होम होतो. नवमीला महाप्रसादाचे मोठ्या प्रमाणात आयोजन केले जाते.
7) आषाढ महिन्यातील पौर्णिमा (गुरु पौर्णिमा) मौनीबाबा पुण्यतिथी उत्सव साजरा केल्या जातो. त्यात बाबांची पालखीतून नगरात मिरवणूक काढली जाते, दुसया दिवशी काल्याचे किर्तन, दहीहांडी, व होमहवन होऊन महाप्रसादाचे आयोजन केला जातो.
10) रामनवमीला श्रीराम जन्म, किर्तन, दिंड्यासह, भव्य मिरवणूक व महाप्रसाद केला जातो.
13) संस्थानमध्ये भागवत धर्म संस्कार केंद्र तथा वारकरी मुलांचे प्रशिक्षण केंद्र आहे. त्यात मुलाना भागवत धर्माचे शिक्षण दिले जाते. मुलांना शिकविण्याकरीता संस्थानने शिक्षकाची नियुक्ती केली आहे.
16) संस्थानमध्ये शाश्वत पूजा व शाश्वत अन्नदान केले जाते.
2) एकादशीला गीता पाठ सामूहिक रित्या केल्या जातात.
5) दत्त जयंतीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्यादिवशी दिवसभर भजन स्पर्धा घेतल्या जातात आणि महाप्रसाद होतो.
8) पौष महिन्यातील पौर्णिमेला बाबांचा जन्मोत्सव सोहळा कथात्मक आणि संगीतमयरीत्या साजरा केला जातो. दुसऱ्या. दिवशी होमहवन काल्याचे किर्तन, दहीहांडी महाप्रसादाचे आयोजन केले जातात.
11) गोकुळ अष्टमीला श्रीकृष्ण जन्म कथा भजन किर्तन केले जातात. दुसऱ्या दिवशी महाप्रसाद होतो.
14) दररोज संध्याकाळी मंदिरात बारवकरी मूलांकडून हरीपाठ घेतला जातो.
अशा प्रकारे संस्थानमध्ये विविध उपक्रम राबविले जातात.
3) संकष्ट चतुर्थीला मौनीबाबा जीवनामृत ग्रंथाचे सामुहिक पारायण होते.
6) शानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा किर्तनाचा कार्यक्रम घेऊन साजरा केला जातो.
9) गुढीपाडव्याला, गुढी उभारून व भजन किर्तनाचा कार्यक्रम घेऊन नवीन वर्षाचं स्वागत केले जाते.
12) रोज सकाळी व सायंकाळी आरतीनंतर 10 मिनिटे 'ओम मौनी रामदष्ण' हा मौन धारण करून केला जातो.
15) मे महिन्यात भागवत धर्म वारकरी मुलांचे शिबिर भरविल्या जाते.
मौनीबाबा संस्थान चिखली व्यतिरीक मौनीबाबांची जन्मभूमी सिरसोली येथेही रथसप्तमीच्या शुभपूर्वावर मौनीबाबांचा उत्सव केले जातात. तसेच मुरदगाव जि. वर्धा येथे देखील रामनवमीच्या दिवशी मौनीबाबांचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या व्यतिरीक्त इतरत्रही मौनीबाबांच्या उत्सवाचे कार्यक्रम होतात.

Time : 09:30 am to 12:00 pm

Time : 09:30 am to 12:00 pm

Time : 09:30 am to 12:00 pm
We use cookies to analyze website traffic and optimize your website experience. By accepting our use of cookies, your data will be aggregated with all other user data.